latest Post

NAV-VIDH NIRDHAR (9 PRINCIPLES) FOR SHRADDHAVANS FROM GRANTHARAJ SHREEMAD PURUSHARTHA AS GIVEN BY P. P. ANIRUDDHA BAPU



This blog posting is with reference to the earlier blog posting dated 14th September 2009 which was a editorial (Agralekh) that had appeared in daily Pratyaksha on 31st August 2009. The article was written by P. P. Aniruddha Bapu Himself and focused on 9 principles that P. P. Bapu expects all the Shraddhavans to follow.

The following is the extract from Grantharaj Shreemad Purushartha (literary form of Lord Parmatma) which is written by P. P. Aniruddha Bapu Himself.

निर्धार १ - राम माझा राजा आहे व मी राजारामाचा सैनिक आहे. माझ्या ह्या राजाचा व त्याच्या अधिराजाचा (किंगमेकर) - दत्तगुरुंचा स्वभाव, संकल्प व बल यांची माहिती करुन घेणे व रामाला वनवासाला कोण व कसे पाठवतो हे जाणणे एवढाच माझा ज्ञानमार्ग.

निर्धार 2 - रामाच्या वानारसैन्यातील उत्तम सैनिक बनण्यासाठी आवश्यक ती शिस्त, अनुशासन; देहाला (शरीर, प्राण, मन व बुद्धि) ह्यांना लावणे एवढाच माझा योगमार्ग.

निर्धार ३ - आपण रामाचे सैनिक आहोत हे जाणुन आपले कुठलेही काम उत्कृष्टरित्या कसे करावे हे शिकणे एवढाच माझा कर्ममार्ग.

निर्धार ४ - वानरसैनिकाने स्व:ताचे सामर्थ्य सातत्याने वाढवतच राहणे एवढाच माझा भक्तिमार्ग. श्री हनुमंत (Lord Hanumant), बिभीषण (Vibhishan), भारत (Bharat) व शबरी (Shabari) ह्यांचे आचरण.

निर्धार ५ - रामाच्या वानार्सेनेट (Vanarsena) सामील झाल्यापासून लन्केपर्यन्तचा, सेनानायक हनुमंतवानार्सेनेचा प्रवास म्हणजेच 'सुन्दरकाण्ड' (Sunderkand) मार्ग. ह्या प्रवासाचे चिंतन व आभ्यास (study एंड प्रक्टिस) हाच दू:खनिवृत्तीचा व परमेश्वर प्राप्तीचा सर्वात श्रेष्ठ व सर्वात सोपा उपाय आहे.

निर्धार ६- रावणाशी (Ravan) युद्ध माझे राम-लक्ष्मणच (Ram - Lakshman) करणार. मी फक्त त्यांचा उत्तम सैनिक बनून राहणार.

निर्धार ७ - रावणाशी लढणार्या माझ्या राम-लक्ष्मणांचे रक्षण हनुमन्तच करणार. मी हनुमंताचेच मार्गदर्शन स्वीकारणार.

निर्धार ८ - रावणाचा नाश राम करतोच. रामराज्य (Ramrajya) स्थापन होतेच.

निर्धार ९ - जो आज रामाचा वानर (Vanar - Shreshtha-Nar i. e. Best Human) तोच पुढे कृष्णाचा जोप(Gop). अर्थात निरंतर सख्य (Being in Gokul is referred as निरंतर सख्य) . कधीही न बुडणार्या गोकुळात सदैव निवास.

About Mihir Nagarkar

Mihir Nagarkar
Recommended Posts × +

0 comments:

Post a Comment